सदस्य चर्चा:Prajakta Bhave

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रस्तावना-परिचय[संपादन]

श्रमाचे प्रकार[संपादन]

शारीरिक श्रम[संपादन]

बौद्धिक श्रम[संपादन]

रोजगारी[संपादन]

सर्जानात्मक श्रम[संपादन]

कौशल्य आधारित श्रमाचे प्रकार[संपादन]

कुशल[संपादन]

अर्धकुशल[संपादन]

अकुशल[संपादन]

श्रमाची लक्षणे[संपादन]

श्रमाचा पुरवठा आणि मागणी[संपादन]

श्रमाची विभागणी[संपादन]

श्रमाबद्दल विचारकांची मते[संपादन]

मार्क्सवादी[संपादन]

महात्मा गांधींचे विचार[संपादन]

श्रमिक चळवळी[संपादन]

नारीवादी श्रमिक आंदोलन[संपादन]

प्रस्तावना-परिचय[संपादन]

श्रम म्हणजे कुठलं तरी ध्येय प्राप्त करण्यासाठी व्यक्ती जे शारीरिक, बौद्धिक कष्ट किंवा मेहनत घेणे. त्याला एका अर्थाने काम किंवा कार्य पण म्हणतात.

श्रम करण्यामागे कुठलं तरी ध्येय (goal) मिळवण्याचा विचार असतो.जर मोबदल्याची अपेक्षा असेल त्या कार्याला पण श्रम म्हणू शकतो. जर कुठल्याच मोबदल्याची अपेक्षा नसेल तर ते कार्य श्रम म्हणाले जाऊ शकत नाही.[१]

श्रमाचे प्रकार[संपादन]

व्यक्ती जे श्रम करते त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारां मध्ये विभागलं जाऊ शकतं.

शारीरिक श्रम[संपादन]

उदाहराणार्थ, बांधकाम करणारा माणूस जे विटा उचलणे, सिमेंट लावणे/ मिसळणे वगेरे काम करतो त्याला आपण शारीरिक श्रम म्हणू शकतो. ती व्यक्ती ह्या कार्यात बुद्धीचा पण वापर करते पण मुख्यतः ती व्यक्ती आपल्या शरीराला कष्ट देत असतो/ असते.

बौद्धिक श्रम[संपादन]

शिक्षक जे शिकवण्याचं किंवा विद्यार्थी जे शिकण्याचं काम करतात त्याला आपण बौद्धिक श्रम म्हणू शकतो कारण ते दोघेही आपल्या बुद्धीला कष्ट देत असतात. कसला तरी विचार करणे ह्याला पण आपण श्रम म्हणू शकतो कारण त्यात व्यक्तीची बौद्धिक क्षमता वापरली जात असते.

रोजगारी[संपादन]

जेव्हा श्रम करण्यासाठी आर्थिक मोबदला मिळत असतो त्या श्रमाला रोजगारी म्हणतात.

सर्जनात्मक श्रम[संपादन]

सर्जनात्मक किंवा रचानात्मक ध्येय मिळवण्यासाठी घेणात आलेल्या श्रमाला सर्जनात्मक श्रम म्हणतात. कागदाचा उपयोग करून ओरिगामी कलेचा वापर करणे, काहीतरी नवीन लिहिणे, भाषांतर करणे ह्याला आपण सर्जनात्मक श्रम म्हणू शकतो.

श्रमाचे कौशल्य आधारित प्रकार[संपादन]

श्रमाचे कुशल, अर्धकुशल आणि अकुशल असे कौशल्यावर आधारित प्रकार आपण करू शकतो. शिक्षकाचे, चित्रकाराचे आणि लेखकाच्या कार्याला कुशल श्रम म्हणलं जाऊ शकतं. गवंडी जे खडे फोडण्याचे काम करतो त्याला अकुशल कार्य म्हणतात. सुतार, चांभार ह्याचे श्रम अर्धकुशल श्रमात मोडतात.व्यक्तीला ज्यात्या कौशल्यानुसार वेतन किंवा मोबदला मिळतो. जेव्हा वेतन विभागाणीचा अभ्यास केला जातो तेव्हा पण हे प्रकार लक्षात घेतले जातात. [२]

श्रमिक चळवळी[संपादन]

स्त्रिया जे घरात कार्य करतात त्याला श्रम धरण्यात येत नाही कारण ते कार्य कुठल्याही मोबदल्याच्या अपेक्षेसह करण्यात येत नाही. या कार्यात स्वयंपाक करणे, परिवाराच्या ज्येष्ठ लोकां त्या श्रमाला अनुत्पादक श्रम म्हणले जाते. पण हे घरात करण्यात येणारे कार्य पण उत्पादक आहे. ह्या घरच्या श्रमासाठी (घरकामासाठी) कुठल्या तरी प्रकारचा मोबदला मिळावा ह्याच्यासाठी स्त्रीवादी संगठना कार्यरत आहेत.

  1. ^ https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand18/index.php/component/content/article?id=10448
  2. ^ https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand18/index.php/component/content/article?id=10448