सदस्य चर्चा:Patilkedar/Templates/Manogati

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

named parameter वापरणे जास्त चांगले[संपादन]

केदार, मनोगती साच्यामध्ये '{{{1}}}', '{{{2}}}' असे numbered parameters वापरण्याऐवजी '{{{टोपणनाव}}}' असे named parameter वापरणे जास्त चांगले असे मला वाटते. तसे केल्यास त्या-त्या पॅरामीटरचे नाव वाचून त्या ठिकाणी भरण्यास अपेक्षित माहिती कोणती हे वापरकर्त्यास आपसूक कळेल. numbered parameters याबाबतीत intuitive/self-explanatory नसतात.

खरे तर हा संकेत आपण सर्वच साच्यांकरिता पाळला तर फायदा होईल.

क. लो. अ.

--संकल्प द्रविड 06:30, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)

निनावी parameters intuitive/self-explanatory नाहीत हे माझेही मत आहे. पण साचा जर एकच parameter घेत असेल तर निनावी parameter वापरणे अधिक सुटसुटीत वाटते. माझ्यामते एकापेक्षा अधिक निनावी parameters असू नयेत हा संकेत पाळावा.
समजा एका साच्यात फक्त एक निनावी parameter आहे, पण नंतर त्या साच्यात बदल करुन अजून काही (नाव दिलेल्या) parameters ची भर घातली गेली. अशा वेळी जो निनावी parameter आहे त्याला काढून टाकावे किंवा त्याचा वापर/अर्थ पूर्वीसारखाच राहील हे पाहावे.
पाटीलकेदार 07:21, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)