सदस्य चर्चा:PRADEEP DEORE
Appearance
साचा:तरसोद-गणपती मंदिर
[संपादन]आपण साच्यात गणपती मंदिरा बाबत लिहित असल्याचे पहिले. साचा प्रकारात केलेले लिखाण हे एकाच ठिकाणी लिहून अनेक ठिकाणी वापरण्या साठी असते. मला असे वाटते कि आपण साचा: असे न लिहिता लेख बनवावा, तसेच ओळीच्या सुरुवातीस स्पेस सोडू नये ह्यामुळे लिखाणास निळी चौकट तयार होत आहे. ( तरसोद (गणपती मंदिर) ह्या लाल अक्षरांवर क्लिक करून आपण ह्या नावाचा नवीन लेख सुरु करू शकता ) - अण्णा (चर्चा)