सदस्य चर्चा:Mannerwarlu
मन्नेरवारलु
मन्नेरवारलु जमात मुख्यत्व [[१]]महाराष्ट्र ,तेलंगाणा या सिमावर्ती भागात प्रामुख्याने आढळतो.त्यांची वस्तीस्थान नांदेड जिल्हयात https://mr.m.wikipedia.org/wiki/नांदेड, परभणी,जालना,औरंगाबाद,हिंगोली व आंद्र प्रदेशच्या सिमावर्ती जिल्ह्यात आहे.त्यांची मातृभाषा तेलगू आणि मराठी होय.
मन्नेरवारलु समाजाचे सामाजीक व राजकीय कार्यकर्ते मा.आ.गंगारामजी ठक्करवाड, स्वांतत्र्य सैनानी पोशष्टीदादा उनग्रतवार,
शिवाजीराव बोधगीरे,सोपानराव मारकवाड,सूरेशराव अंबूलगेकर,शंकरराव चांडोळकर,पुदलवाड गूरूजी ई.
मन्नेरवारलु जमातीतील वडीलो पारर्जीत व्यवसाय हा बांबूपासून अनेक वस्तू बनवने,टोपल्या बनवने,गवंडी काम,शेती व शेतमजूरी करणे, वन औषधी गोळा करणे . त्यांची कष्ठ करण्याची क्षमता खुप असुन अतिश्रमाचे कामात ते निपुन आसतात.या जमातीत कुपोषणाचे प्रमाण हे अधिक आहे.मागील काही काळापासुन शैक्षणिक सुधारणा झाल्यामुळे हे प्रमाण कमी झाले.ही जमात मुख्यत्वे शेती,शेतमजुरी आणि वन आधारित व्यवसाय करते. या जमातीत लोक स्वभावाने शांत मनमिळावु आहेत. यांच्या अहारात मांसाहार हा प्रामुख्याने समाविष्ठ असतो.त्यात मद्यपान सुध्दा सामाविष्ठ असते. मन्नेरवारलु जमातीतील काही अडनावे ही उनग्रतवार,बोधगीरे,सेंगूलवार,आल्लमवाड,तोटावाड,अंबूलगेकर,पल्लेवाड,पडलवार,मारकवाड,पुपलवाड,गूरले,सिरसेवाड,भूसेवाड,वटाने,पेरके,शिरशेटवाड,कंतेवार,ठक्करवाड अशी अनेक आहेत मन्नेरवारलु जमातीतील महत्वाचे सण आणि उत्सव हे सट,नागदीवे,दिवाळी,गाव बांधने,कारमुल (नागपंचमी),दसरा,नवरात्रातील पोर्णिमा होय. मन्नेरवारलु जमातीतील उत्सवास खुप महत्व आहे देवीचा ऊत्सव,गणेश उत्सव,बीरसा मुंडा जयंती ऊत्सव,कनमोडो ऊत्सव ई. मन्नेरवारलु जमातीतील कूलदैवत हे सितादेवी,पोचम्मा,यलम्मा,बोधनची देवी,वाघोबा देव,बहीराम देव,माहूरची देवी,म्हसोबा,खंडोबा ई.देवताना मानतोत. मन्नेरवारलु जमातीतील कार्यक्रमाच्या वेळी दंडार नृत्य,सनावरी नृत्य,बासरी,ढोल,डफड ई.वाद्य वाजवतात. चावडी म्हनजे प्रत्येक पाड्याच्या,वाडीच्या व वस्तीस्थानाच्या मध्यभागी असनाऱ्या सभेच्या ठिकाणाला चावडी असे म्हनतात,चावडीच्या ठिकानी वाद,तंटे,न्याय निवाडा करण्याची जागा होय.
मन्नेरवारलु जमातीतील लग्न पध्दती ही विषम गोत्रात विवाह होतो, विवाह मामे बहीनीसी होतात, आते बहीनीसी होत नाहीत,समाजात वधू शूल्क (हूडा) देन्याची प्रथा आहे आणि बहूपत्नीत्वाची प्रथा अजुन ही अस्तीत्वात आहे व घरजावई जान्याची प्रथा आहे. मन्नेरवारलु जमातीतील पुनर्वीवाहला पाट म्हनतात व घटस्पोटाला सोड माकळीक म्हनतात. लग्न मुलीच्या दारी लाऊन देन्याची प्रथा आहे.विवाह सोहळा पाच दिवस चालतो.लग्नात नागर मोत्याचे पीठ,सूंटोडा व हळदीचा खेळ खेळतात.अविवाहीत पुरूषाला विधवेशी लग्न करावयचे झाल्यास प्रथम त्याला रूइच्या कींवा रूचकीच्या झाडासी रीतसर लग्न करावे लागतो.मन्नेरवारलु समाजात मुल जन्मल्या नंतर पाचव्या दिवसी सटवीची पुजा करन्याची प्रथा आहे.आणि मृत्यू नंतर मृत व्यक्तीला वाजत गाजत नेऊन मसनवट्यात त्याच्या आवडी निवडीच्या वस्तू सकट पुरन्याची प्रथा आहे.पुरल्या नंतर माती दगड व चीलाटी काट्यानी ऊंच वटा करन्याची प्रथा आहे. मन्नेरवारलु जमातीतील स्री व पुरूषांची वेशभूषा स्रीया नववारी लूगडे घालतात व खनाची चोळी घालून ऊजवीकडून पदर घेतात. पुरूष पांढरी धोतर कुडती किंवा बंडो वापरतात.पुरूषाने दंडावर मांडीवर चिंच,अंबा व काटेसावरी यांचे चित्र गोंदून घेतात.वाघ, शिह,मारूती, राम यांची चित्र छातीवर गोंदून घेतात.मुलगी जन्मल्या एक वर्षा नंतर कपाळावर,हनवटीवर व गालावर ठीपके,फूल व वेली ई गोंदन्याची प्रथा प्रचलीत आहे.स्रीया चांदी व पांढऱ्या धातूची मंगळसूत्र,पाटल्या,कोपरकड्या असे अनेक प्रकारची दागीने वापरन्याची प्रथा आहे. मन्नेरवारलु जमातीचा इतिहास सांगणारा, लग्न तिथीसांगणारा, लग्न लावनारा व्यक्ती ला वेताळ म्हणतात. मन्नेरवारलु जमातीतील काही प्रचलीत शब्द १)माटे मुरता म्हनजे काय ? सूईला माटे मुरता म्हणतात. २) कारमुल म्हनजे काय? नागपंचमीला कारमुल म्हणतात. ३)पाट म्हनजे काय?
पुनर विवाह ला पाट म्हणतात.
४) नाईक कोण असतो ? जमात बांधवांच्या प्रमुखाला नाईक म्हणतात. नाईकाला दोन मदतनीस असतात १) कारभारी २) महाजन. घट्या त्यांच्या खालचा असतो तो सभेसाठी लोकाना बोलवतो व दंड वसूल करन्याचे काम करतो. ५) जगरे म्हनजे काय ? विस्तव ठेवन्याची जागा. ६) दियाला म्हनजे काय? देवाच्या मंदीराचा पुजारी. ७) भगत म्हनजे काय?
आजार,भूतबाधा दुर करतो,लग्न लावतो व देव आणि माणूस यांच्यातील दुवा म्हणजे भगत होय.
८)पोड हे वाडा,पाड्याचे,वस्तीस्थानाचे नांव ठिकाण.
मन्नेरवारलु
[संपादन]मन्नेरवारलु जमात मुख्यत्व महाराष्ट्र ,तेलंगाणा या सिमावर्ती भागात प्रामुख्याने आढळतो.त्यांची वस्तीस्थान नांदेड जिल्हयात,परभणी,जालना,औरंगाबाद,हिंगोली व आंद्र प्रदेशच्या सिमावर्ती जिल्ह्यात आहे.त्यांची मातृभाषा तेलगू आणि मराठी होय.
मन्नेरवारलु समाजाचे सामाजीक व राजकीय कार्यकर्ते मा.आ.गंगारामजी ठक्करवाड, स्वांतत्र्य सैनानी पोशष्टीदादा उनग्रतवार,
शिवाजीराव बोधगीरे,सोपानराव मारकवाड,सूरेशराव अंबूलगेकर,शंकरराव चांडोळकर,पुदलवाड गूरूजी ई.
मन्नेरवारलु जमातीतील वडीलो पारर्जीत व्यवसाय हा बांबूपासून अनेक वस्तू बनवने,टोपल्या बनवने,गवंडी काम,शेती व शेतमजूरी करणे, वन औषधी गोळा करणे . त्यांची कष्ठ करण्याची क्षमता खुप असुन अतिश्रमाचे कामात ते निपुन आसतात.या जमातीत कुपोषणाचे प्रमाण हे अधिक आहे.मागील काही काळापासुन शैक्षणिक सुधारणा झाल्यामुळे हे प्रमाण कमी झाले.ही जमात मुख्यत्वे शेती,शेतमजुरी आणि वन आधारित व्यवसाय करते. या जमातीत लोक स्वभावाने शांत मनमिळावु आहेत. यांच्या अहारात मांसाहार हा प्रामुख्याने समाविष्ठ असतो.त्यात मद्यपान सुध्दा सामाविष्ठ असते. मन्नेरवारलु जमातीतील काही अडनावे ही उनग्रतवार,बोधगीरे,सेंगूलवार,आल्लमवाड,तोटावाड,अंबूलगेकर,पल्लेवाड,पडलवार,मारकवाड,पुपलवाड,गूरले,सिरसेवाड,भूसेवाड,वटाने,पेरके,शिरशेटवाड,कंतेवार,ठक्करवाड अशी अनेक आहेत मन्नेरवारलु जमातीतील महत्वाचे सण आणि उत्सव हे सट,नागदीवे,दिवाळी,गाव बांधने,कारमुल (नागपंचमी),दसरा,नवरात्रातील पोर्णिमा होय. मन्नेरवारलु जमातीतील उत्सवास खुप महत्व आहे देवीचा ऊत्सव,गणेश उत्सव,बीरसा मुंडा जयंती ऊत्सव,कनमोडो ऊत्सव ई. मन्नेरवारलु जमातीतील कूलदैवत हे सितादेवी,पोचम्मा,यलम्मा,बोधनची देवी,वाघोबा देव,बहीराम देव,माहूरची देवी,म्हसोबा,खंडोबा ई.देवताना मानतोत. मन्नेरवारलु जमातीतील कार्यक्रमाच्या वेळी दंडार नृत्य,सनावरी नृत्य,बासरी,ढोल,डफड ई.वाद्य वाजवतात. चावडी म्हनजे प्रत्येक पाड्याच्या,वाडीच्या व वस्तीस्थानाच्या मध्यभागी असनाऱ्या सभेच्या ठिकाणाला चावडी असे म्हनतात,चावडीच्या ठिकानी वाद,तंटे,न्याय निवाडा करण्याची जागा होय.
मन्नेरवारलु जमातीतील लग्न पध्दती ही विषम गोत्रात विवाह होतो, विवाह मामे बहीनीसी होतात, आते बहीनीसी होत नाहीत,समाजात वधू शूल्क (हूडा) देन्याची प्रथा आहे आणि बहूपत्नीत्वाची प्रथा अजुन ही अस्तीत्वात आहे व घरजावई जान्याची प्रथा आहे. मन्नेरवारलु जमातीतील पुनर्वीवाहला पाट म्हनतात व घटस्पोटाला सोड माकळीक म्हनतात. लग्न मुलीच्या दारी लाऊन देन्याची प्रथा आहे.विवाह सोहळा पाच दिवस चालतो.लग्नात नागर मोत्याचे पीठ,सूंटोडा व हळदीचा खेळ खेळतात.अविवाहीत पुरूषाला विधवेशी लग्न करावयचे झाल्यास प्रथम त्याला रूइच्या कींवा रूचकीच्या झाडासी रीतसर लग्न करावे लागतो.मन्नेरवारलु समाजात मुल जन्मल्या नंतर पाचव्या दिवसी सटवीची पुजा करन्याची प्रथा आहे.आणि मृत्यू नंतर मृत व्यक्तीला वाजत गाजत नेऊन मसनवट्यात त्याच्या आवडी निवडीच्या वस्तू सकट पुरन्याची प्रथा आहे.पुरल्या नंतर माती दगड व चीलाटी काट्यानी ऊंच वटा करन्याची प्रथा आहे. मन्नेरवारलु जमातीतील स्री व पुरूषांची वेशभूषा स्रीया नववारी लूगडे घालतात व खनाची चोळी घालून ऊजवीकडून पदर घेतात. पुरूष पांढरी धोतर कुडती कींवा बंडो वापरतात.पुरूषाने दंडावर मांडीवर चिंच,अंबा व काटेसावरी यांचे चित्र गोंदून घेतात.वाघ, शिह,मारूती, राम यांची चित्र छातीवर गोंदून घेतात.मुलगी जन्मल्या एक वर्षा नंतर कपाळावर,हनवटीवर व गालावर ठीपके,फूल व वेली ई गोंदन्याची प्रथा प्रचलीत आहे.स्रीया चांदी व पांढऱ्या धातूची मंगळसूत्र,पाटल्या,कोपरकड्या असे अनेक प्रकारची दागीने वापरन्याची प्रथा आहे. मन्नेरवारलु जमातीचा इतीहास सांगनारा, लग्न तिथीसांगनारा, लग्न लावनारा व्यक्ती ला वेताळ म्हणतात. मन्नेरवारलु जमातीतील काही प्रचलीत शब्द १)माटे मुरता म्हनजे काय ? सूईला माटे मुरता म्हनतात. २) कारमुल म्हनजे काय? नागपंचमीला कारमुल म्हनतात. ३)पाट म्हनजे काय?
पुनर्वीवाहस पाट म्हनतात.
४) नाईक कोण असतो ? जमात बांधवांच्या प्रमुखाला नाईक म्हनतात. नाईकाला दोन मदतनीस असतात १) कारभारी २) महाजन. घट्या त्यांच्या खालचा असतो तो सभेसाठी लोकाना बोलवतो व दंड वसूल करन्याचे काम करतो. ५) जगरे म्हनजे काय ? विस्तव ठेवन्याची जागा. ६) दियाला म्हनजे काय? देवाच्या मंदीराचा पुजारी. ७) भगत म्हनजे काय?
आजार,भूतबाधा दुर करतो,लग्न लावतो व देव आणी माणूस यांच्यातील दुवा म्हनजे भगत होय.
८)पोड हे वाडा,पाड्याचे,वस्तीस्थानाचे नांव ठिकाण.
मन्नेरवारलु https://tribal.maharashtra.gov.in/1109/Provisions?Doctype=834f76f5-922c-4fb2-80e5-27d2132675ce