सदस्य चर्चा:Kridha
Appearance
राधा कृष्ण
[संपादन]नमस्कार, आपण अनेक ठिकाणी राधा आणि कृष्ण यांना पतिपत्नी दर्शवले आहे. विकिपीडियावर असे कोणतेही महत्त्वाचे संपादन करताना संदर्भ म्हणून योग्य त्या संकेतस्थळाचा दुवा जोडावा लागतो. यात फेसबुक, ट्विटर किंवा एखादा वैयक्तिक ब्लॉगचा संदर्भ जोडता येत नाही. अपेक्षा आहे आपण योग्य ते दुवे जोडूनच संपादने करताल.- संतोष गोरे ( 💬 ) १३:१२, ४ फेब्रुवारी २०२२ (IST)
- नमस्कार, कृपया चर्चा उडवण्या ऐवजी उत्तर दिले तर अधिक बरे होईल. संतोष गोरे ( 💬 ) १६:३३, ८ मे २०२२ (IST)