सदस्य चर्चा:Jammy dil
Appearance
दीपक हा एक संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ दिवा म्हणजेच प्रकाशाचा स्रोत असा होतो. विसाव्या शतकामध्ये हे नाव पुरुषांसाठी विशेष नाम म्हणून लोकप्रिय झाले. हिंदू संस्कृतीत प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक आहे.
दीपक नाव असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]- दीपक तिजोरी, प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक
- दीपक चोपडा, वैद्य अणि लेखक
- दीपक शिकारपूर, उद्योजक
- दीपक कपूर, भूदल प्रमुख