सदस्य चर्चा:Hiamol2006

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संभाजी भिडे पानावरील आपली संपादने[संपादन]

आपण संभाजी भिडे पानावर आपण संदर्भाविरहीत जो मजकूर लिहीत आहात, तो मी दोनदा काढून टाकला आहे. आपण कॄपया असा मजकूर परत जोडू नका. WikiSuresh (चर्चा) १३:२७, २९ जून २०१८ (IST)