Jump to content

सदस्य चर्चा:Andre Engels

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Hello Andre,

Thanks for sysophood. I will use this right with responsibility...

With regards,
-Harshal

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२६

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२६ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होऊन ३१ मार्च २०२६ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल.

पहिले स्थानिक बक्षीस - २५ अमेरिकन डॉलर्स, दुसरे स्थानिक बक्षीस - २० अमेरिकन डॉलर्स, तर सर्वोत्कृष्ट निर्णायक लेखासाठी - १५ अमेरिकन डॉलर्स दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (Tiven2240 किंवा संतोष गोरे) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२६ या पृष्ठावरील सर्व सूचना आणि नियम वाचा. तसेच स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२६/नोंदणी या पानावर आपली नाव नोंदणी करून स्पर्धेत सहभागी व्हावे. तसेच हा दुवा वापरून तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.

धन्यवाद.
Tiven2240 आणि संतोष गोरे
आयोजक
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२६

--MediaWiki message delivery (चर्चा) २०:४२, ५ फेब्रुवारी २०२६ (IST)Reply