सदस्य चर्चा:Ad15 4

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिवाजी महाराज आणि मुसलमान सरदार

शिवाजी महाराज हे एक धर्मनिरपेक्ष शासंक्लार्ते होते. त्यांनी कधी धर्माच्या किंवा जातीच्या आधारे शासन केले नाही. महाराजंच्या पदरी अनेक निष्ठवंत मुसलमान सरदार होते. महाराजांचे दूरदृष्टीचे उदाहरण म्हणून त्यांनी सर्व केलेली आरमारी उभारणी सांगण्यात येते आणि बरोबरच आहे. कोकणपट्टीच्या विस्तृत भूभागाला समुद्राचे सान्निध्य आहे. या सर्व भागाच्या रक्षणासाठी आरमार आवश्यक होते. ते महाराजांनी उभारले. या अशा महत्त्वाच्या विभागाचा प्रमुख एक मुसलमान सरदार होता. टायचे नाव दर्यासारंग दौलतखान. महाराजांच्या खास अंगरक्षकांतव खासगी नोकरांत अत्यंत विश्वासू मदारीअचा म्हेतर याचा समावेश होता.