सदस्य चर्चा:998ashish

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ताकीद[संपादन]

नमस्कार आपण स्पॉट न्युज१८ नावाने उल्लेखनीयता नसलेल्या पानाची पुन्हा पुन्हा निर्मिती करत आहात. या नंतर जर परत एकदा पानाची निर्मिती करण्यात आली तर आपणास विकिपीडियावर संपादन करण्यास कायम प्रतिबंधित करण्यात येईल.- संतोष गोरे ( 💬 )