सदस्य चर्चा:58.68.122.162

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृपया इतर सदस्यांच्या चर्चा पानावर परस्पर बदल करू नयेत. आपणास काही मुद्दा मांडायचा असल्यास प्रत्युत्तर द्यावे. लिखाण वगळणे ही विकिपीडियाच्या नियमबाह्य कृती आहे.. - अभिजीत साठे (चर्चा) १२:०९, १५ मे २०१२ (IST)[reply]

मी वैयक्तिक आरोप वगळत आहे. असे करणे हिताचे आहे असे मला वाटते. वैयाकिक आरोप कसे वगळावेत याचे मार्गदर्शन करावे. धन्यवाद. 58.68.122.162 १२:२६, १५ मे २०१२ (IST)[reply]
इतर सदस्यांच्या चर्चा पानांवरील चालू व मागील चर्चा वगळण्याचा हक्क आपल्याला कोणी दिला? माझ्या चर्चा पानावर काय ठेवावे आणि काय नाही ह्याचे मला पूर्ण स्वातंत्र्य हवे. जर वैयक्तिक आरोप सदस्यांना मान्य नसतील तर ते स्वत: वगळतील, आपण त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आणि आयपी ॲड्रेस वापरून हे बदल करण्यामुळे अधिक वादविवादांना चेव चढेल. आपला बोलविता धनी कोण आहे? - अभिजीत साठे (चर्चा) १२:३४, १५ मे २०१२ (IST)[reply]
म्हणजे आपणास वैयक्तिक आरोप मान्य आहेत? 58.68.122.162 १२:३६, १५ मे २०१२ (IST)[reply]

मला वैयक्तिक आरोप मान्य आहेत की नाहीत हा मुद्दा येथे गौण आहे. मुख्य प्रश्न असा आहे की आपण कोणत्या न्यायाने ह्या चर्चा वगळत आहात? - अभिजीत साठे (चर्चा) १२:४२, १५ मे २०१२ (IST)[reply]

तेच महत्वाचे आहे. वैयक्तिक आरोप म्हणून मी या चर्चा वगळत आहे. आपला हेतू स्पष्ट करावा. 58.68.122.162 १२:४७, १५ मे २०१२ (IST)[reply]

सावधान[संपादन]

58.68.122.162 महाशय,

..<<सावधान

वैयक्तिक हल्ले केल्यामुळे तुमचे account आणि अंकपत्ता ban होऊ शकतो!>>..

ही धमकी आपण सदस्य:Hari.hari‎ ला का देत आहात? त्यांनी कोणावर वैयक्तिक हल्ला केला आहे?

महाशय आपली इर्षा कोणत्या पातळीला जाऊन पोचली आहे याचे आपल्याला भान आहे काय?

-संतोष दहिवळ (चर्चा) १४:४८, १५ मे २०१२ (IST)[reply]

Request to ban ip 213.251.189.203 and user:भी.म.जो.पा.४२०[संपादन]

Nanabhau (चर्चा) २२:३९, २३ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]


हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.