सदस्य चर्चा:अमृत रामचंद्र पवार
Appearance
@अमृत
आपण नवीन भर घातलेली नाही. census data पुन्हा पाहून सर्व आकडेवारी तपासून घ्या. मी काही भर घातली आहे, दुरुस्त्या केल्या आहेत. लिंग गुणोत्तर इतके कमी?
- महत्वाची सूत्रे
- लिंग गुणोत्तर = (स्त्री संख्या / पुरुष संख्या )x १००० या सूत्राने काढावे.
- censusमध्ये क्षेत्रफळ हेक्टर मध्ये आहे, चौकटीत ते चौ.किमी.त आहे. चौ.किमी.= हेक्टर/१००
- घनता=लोकसंख्या/चौ.किमी.क्षेत्रफळ
- उंची (मीटर मध्ये)शोधण्यास पुढील साईट पहा - https://www.daftlogic.com/sandbox-google-maps-find-altitude.htm
लेख संपादन सुरु ठेवा. आत्ताचे वास्तव , समस्या , बातम्या भर घाला.शुभेच्छा!
हा संदेश सर्व सदस्यांपर्यंत कृपया पोचावा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:२७, १९ डिसेंबर २०१५ (IST)