सदस्य:Zadeajay

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  माझा आवडता विषय अर्थशास्र आहे . 
  मला सामाजिक कार्य  करायला  आवडते . 

मी सामाजिक , राजकीय ,धार्मिक ,आर्थिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे .

माझे स्वप्न -जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण, आल्यासाठी एक पान राखाव…

                       माझ्या जीवनात  प्रवास करतांना  काही  गोष्टी आणि काही माणसानांनी  मला  खूप  मदत  केली , त्या  मध्ये  माझे  आई -वडील ,मला भेटलेले  वेग -वेगळे  गुरु 

यांच्या मार्ग दर्शनाने मी माझे ध्येय पूर्ण करेल .