सदस्य:Vivekvaijapurkar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

💥महिन्याचा शेवट हा दिवस ' स्नेहधाम ' जेष्ठ नागरिकांसाठी एक आनंददायक असा असतो. आज सीमा पाटील यांनी अंधश्रद्धा या विषयी एका विशिष्ट रित्या जागरुकता केली .आज मी म्हणेल येथे विचार जागर झाला .या वेळी मला संत गाडगे बाबा यांची आठवण झाली ...💥धन्यवाद सीमाजी ....!!