सदस्य:Vivekshahane

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी न्यु आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज ,अहमदनगर या महाविद्यलयाचा विद्यार्थी आहे. मला तत्त्त्वज्ञानाची आवड आहे. मी प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी आहे. मला पुस्तके वाचण्याची आवड आहे. मला क्रिकेट खेळायळा खुप आवडते.