सदस्य:Varsha kumbhar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मी मडगांव गोवा येथे राहते.मी गोवा विद्यापीठाची विद्यार्थीनी आहे.मला कविता लिहिण्याची,नृत्य कलेची तसेच संगीताची आवड आहे.मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडते.