सदस्य:Vaishnavi ajay ambekar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

माझे नाव वैष्णवी . मी चिंतामणराव व्यापार महाविद्यालय सांगली या विद्यालयात शिकते. मी ११ वी इयत्ता मधे शिकत आहे. मला मराठी विषयाची फार गोडी आहे .माझा आवडता खेळ बास्केट बॉल हा आहे . मला संगीताची फार आवड आहे .मला शास्त्रीय संगीताची फार आवड आहे . सांगली हे एक ऐतिहासिक शहर आहे .येथील गणेश मंदिर फार प्रसिध्द आहे . सांगलीला कृष्णा नदी वाहते . सांगली ह्या जिल्हाला लागून मिरज हे शहर आहे . हे शहर तंतुवाद्यान साठी प्रसिध्द आहे .मी सुद्धा ह्याच शहरात राहते .