सदस्य:VIKAS GANPATI BHOSALE

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी विकास गणपती भोसले कौकले गावाचा रहिवाशी असून मी गावच्या विकासकामासाठी प्रयत्नशील असून सुरवात पाणी प्रश्नपासून करत आहे यासाठी गावांतील सर्व युवकांना आवाहन करत आहे की सर्वांनी एकत्र येऊन या कामासाठी आपले योगदान द्यावे.आपला कौकले गांव हा कृष्णा नदीच्या खोऱ्यात येत असून अग्रणी नदीच्या महांकाली पाणलोट शेत्र मधे येते.अग्रणी नदीवर KR-36;KR-37;KR-38;KR-39;KR-51;KR-52 आणि KR-53 हे सहा पाणलोट शेत्र येतात त्यापैकी KR-38 हा महांकाली नदीचा पाणलोट शेत्र आहे.महाकाली नदी ही कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील 20 गावातून जाते.कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी;आरेवडी;शेळकेवाडी;आगळंगांव;ढालेवडी;लंगरपेठ;इरली;मोघमवाडी;बसप्पचीवाडी;कौकले आणि करलहट्टी ही गावे येतात तसेच जत तालुक्यातील अंकले,बाज,बेळुंखी,कंठी,ढफळापुर,कुडनूर,शिंगनापुर,मिरवाड,खलाटी ईत्यादी गावे येतात.