सदस्य:The sandesh salunkhe

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२६जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त "मैत्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, तासगाव" यांचा वतीने २७ जानेवारी २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेले तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या

   तासगाव तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभा वेळी

उपस्थित प्रमुख मान्यवर

श्री ,प्रा.बाबुराव गुरव.(सर)

श्री़ शंकरराव थोरबोले. (सर)

श्री.शरद शेळके.

(सामाजीक कार्यकर्ते)

श्री.सतीश पाटील (सर) चिंचणी.

( माजी.प्राचार्य)

श्री.अर्जुन थोरात.

(सामाजीक कार्यकर्ते)

श्री.प्रकाश कांबळे

(तास हिरा फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष)

परिक्षक म्हणून लाभलेले दिलीप पाटील.(सर)

सविता पाटील (मॅडम)

कु संदेश साळुंखे (मैत्री फौंडेशन चे अध्यक्ष)

कु रेखा चव्हाण  (मैत्री फौंडेशन उपाध्यक्षा)

सौ.उज्वला थोरबोले. (मैत्री फौंडेशन सचिव)

हे उपस्थित होते.

संयोजन विनायक थोरात ,गणेश इंगळे, पूनम माळी, राहुल पाटील, दिग्विजय जाधव, राम कोळी, अतुल माने, अक्षता  मस्के, सरिता पवार, हर्षदा पाटील, पंकज दगडे, कल्पक पाटील, नासीर मुलाणी यांनी केले.

तर बक्षीस समारंभ तासगाव पोलिस पोलिस उपाधीक्षक अशोक बनकर यांचे हस्ते २९ जानेवारी रोजी आहे