सदस्य:Sweta pawar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नमस्कार, माझे नाव स्वेता स. पवार . मी हेदूस-वाडा इब्रामपूर येथील रहिवासी आहे.मी गोवा विद्यापीठ मराठी विभागची विद्यार्थीनी आहे.मला मराठी हा विषय खूप आवडतो.तसेच मला मराठी या विषयातून इतरांशी संवाद साधायलाही सोपं जातं.तसेच मला वाचनाची,लिखाणाची व इतरांशी संवाद साधायचीही फार आवड आहे. त्याचबरोबर मल कथा,कादंबरी हे साहित्यप्रकार खूप आवडतात. त्याचबरोबर मला कविता,लेख लिहायला ही खूप आवडतात.तसेच माझे काही लेख गोमंतक ऊर्जा या वर्तमान पत्रातून प्रसिद्ध झालेले आहेत.