सदस्य:Swati9284

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
                      कु.श्रद्धा अनंतराव जोशी 
                      कु.स्वाती पांडुरंग पावडे 
                                                       
                                                    माझी कन्या भाग्यश्री योजना

 अंमलबजावणी. १ ऑगस्ट २०१७ पासून  उद्देश

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलीच्या शिक्षणाबाबत प्रोत्सान देणे, मुलीच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे.  इतर तरतुदी

            ही योजना ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ७.५ लाख रुपये पर्यंत असणारे सर्व कुटुंब योजनेच्या लाभाचे निकष.
१.एका मुलीनंतर मातेने पित्याने कुटुंब नियोजन नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून बँकेत मुलीच्या नावे ५००००/ रुपये गुंतवण्यात येईल.
२.आणि दोन मुली नंतर मात्याने पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया नंतर शासनाकडून प्रत्येकी २५०००/ रुपये असे गुंतवण्यात येईल.
३.एका मुलगी असल्यास रुपये ५००००/ रु तर दोन मुली असल्यास प्रत्यकी २५०००/रु इतक्या रक्म्यावर पहिल्या सहा वर्षा वरील व्याज मुलीला वयाच्या ६ व्या वर्षी काढता येईल. त्यानंतर मुलीच्या १२ व्या 
  वर्षी मिळनारे व्याज काढता येईल आणि मुलीच्या १८ व्या वर्षी मुद्दल , व्याज आशी दोन्ही रक्कम काढता येईल.
          
           सदर योजना  बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत राबविण्यात येईल.
१.मातेने/पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी सादर करणे आव्य्शक राहील.
२.माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा लाभ १ ऑगस्ट २०१७ रोजी जन्मलेल्या व त्यानंतर च्या मुलींना अनुज्ञ राहील.