सदस्य:Swapneel.Pimparkar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्वप्नील किरणराव पिंपरकर - एक व्यक्तिमत्व[संपादन]

परळी-वैजनाथ या तीर्थक्षेत्री एप्रिल इ.स. १९८२ मध्ये जन्म झालेल्या स्वप्नीलला लहानपणापासूनच मराठी साहित्य अतिशय प्रिय होते. भाषा हा अतिशय आवडता विषय. कल्पनाविलास हा आवडता छन्द. आणि चित्तात एक विलक्षण स्वप्न. नावाप्रमाणेच.