सदस्य:Sonu Bhalshankar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

माझी आवड इतिहास या विषयात आहे.मी महाराष्ट्राचा राहणार आहे. मला विविध विषय वाचायची आवड आहे. मी क्रिकेट हा खेळ बघतो.माझा आवडता खेळाडू धोनी हा आहे.मला भारत आणी दशिण आफ्रिका हे दोन संघ फार आवडतात.मला विविध जुन्या वस्तु गोळा करण्याचा छंद आहे.मला नवनवीन माहिती वाचण्याची सवय आहे . मी आता सध्या एक विद्यार्थी आहे. ्