सदस्य:Sonampatole

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात.

पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं.

ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,

कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही

गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.

...√वपु काळे | वपुर्झा...