सदस्य:Sneha Mhamal

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मी स्नेहा म्हामल. मी गोव्या राज्यातील पेडणे तालूक्यातील तोरसे या गावातील रहिवासी. मला नृत्य, वाचन, व लेखनाची आवड आहे. मला निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडते. मला मराठी भाषा खुप आवडते.