सदस्य:Skdsocialfoundation

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एसकेडी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील विद्यमान आमदार व विद्यमान खासदार यांची माहिती म्हणेजच परीचय पत्र व त्यांच्या कार्यक्षेत्रातील माहिती प्रदर्शित केली जात आहे, याबाबत विकिपीडिया वापरकर्ता यांनीही आपल्याकडील माहिती व विचार सार्वत्रिक केल्यास मराठी विकीपिडीया च्या माध्यमातून विकासकामांची माहिती अधिक प्रमाणात ,व्यापक स्वरूपात मिळू शकेल। ````