सदस्य:Skasturee

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संजूबा माध्यमिक शाळा, मौजा-गोहाणी,उमरेड रोड, बहादुरा, नागपूर हि महाराष्ट्राच्या उपराजधानी स्तीत शाळा आहे. या शाळंची स्थापना १९९० मध्ये स. म. मोटवानी यांनी केली. शाळेचा दर्जा हा प्रामुख्याने माध्यमिक स्वरूपाचा आहे .शाळा राज्य शिक्षण मंडळ व केंद्रीय शिक्षण मंडळ या दोनही मंडळांशी संलग्नित आहे. तसेच शाळेत सहा-शिक्षण प्रणाली आहे. बालवाडी ते १० पर्यंतचे शिक्षण येथे पुरविल्या जाते. शाळेचा दर वर्षीची उत्तीर्ण विध्यार्थी टक्केवारी योग्यारित्या राखण्यात आल्याचे दिसते.