सदस्य:Siddharthdhodapkar/क्राइस्ट विश्वविद्यालय
Appearance
क्राइस्ट विश्वविद्यालय यु. जी. सी. द्वारे प्रमाणीत भारतातील अग्रणी विद्यापीठ आहे. संस्थानाची स्थापना १५ जुलै १९६९ मध्ये झाली. डिसेंबर २०१६ मध्ये विद्यापीठाला NAAC द्वारे 'A' Grade प्राप्त झाली[१]. २२ जुलै २००८ मध्ये संस्थानास यु. जी. सी. एक्ट १९५६ चे भाग ३ प्रमाणे Deemed University चे स्तर प्राप्त झाले. संस्थानात १८५००+ विद्यार्थी आणि ८००+ शिक्षक आहेत.
इतिहास
[संपादन]क्राइस्ट विश्वविद्यालय पूर्वी क्राइस्ट कॉलेज ह्या नावाने ओळखला जायचा.