सदस्य:Shyamsundar sadashiv bodke

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धनज गाव:

    धनज हे गाव नांदेड जिल्यातील मुखेड या तालुक्यात आहे

स्थळ: हे गाव मुखेड पासून 17 किलो मीटर अंतरावर आहे ह्या गावाला जाण्यासाठी जीप बस आटो या वाहनांनी जावे लागते ते वाहने गावात जात नाहीत गावात जाण्यासाठी 2 किलो मीटर अंतर चालत जावे लागते बाजारपेठ: या गावाला बाजारपेठ नाही बाजार करण्यासाठी तालुक्याला जावे लागते शाळा: या गावात जिल्हा परिषद शाळा आहे त्यामध्ये 7 वि पर्यंतचे शिक्षण दिले जाते ग्रामपंचायत: ह्या गावच्या ग्रामपंचायतिला दोन गावे जोडली आहेत व ते धनज जामखेड या गावच्या ग्रामपंचायत सदस्य संख्या 7 आहे धार्मिक स्थळ: या गावात अतिसुंदर एक हनुमान मंदिर आहे व्यवसाय: गावातील प्रमुख व्यवसाय हा शेती आहे पीक: शेतीमध्ये जास्त प्रमाणात कापूस उडीद मूग सोयाबीन तूर ज्वारी असे पीक घेतले जातात या गावातील 10 टक्के शेती पाण्याखाली केली जाते शेतीला पाणी पुरवठा हा बोरवेल मार्फत केला जातो पाणीपुरवठा: गावातील पाण्याची सोय ही बोरवेल मार्फत केली जाते या गावात सर्व जाती धर्माचे लोक वास्तव करतात

       श्यामसुंदर सदाशिव बोडके