सदस्य:Shridhar01

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीधर चौगुले, शिक्षण- पदवी - मराठी साहित्य, पदव्युत्तर पदवी- इतिहास व्यावसायिक पदवी- B. Lib & I. Sc ,M Lib & I. Sc 17 वर्षे प्रसार माध्यमांमध्ये वितरण विभागात काम, त्या निमित्ताने भारतभर भ्रमण. मराठी व्यावसायिक नाटकांचे व्यवस्थापन, अनेक एकांकिका हौशी नाटकांचे नेपथ्य, अभिनय, सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग...