Jump to content

सदस्य:Shivani Sadashiv Nikam/धु१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंधक कायदा १९८६

[संपादन]

अश्लील आणि मानहानीकारक स्त्रियांचे प्रदर्शन घडवणाऱ्या जाहिराती ,प्रकाशन ,लिखाण ,पेंटिंग ,मोबाईल अगर इतर कोणत्याही प्रकारे स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंध करणारा हा कायदा आहे .या कायद्यानुसार स्त्री शरीराच्या कोणत्यही अवयाचे प्रदर्शन कोणत्याही प्रकारे घडविण्याला प्रतिबंध केला आहे .

     लिखाण ,चित्र, पेंटिंग फिल्म व इतर कोणताही प्रकार वापरून त्याचे वितरण करणार्याला बंदी घालण्यात आली आह्रे .सिनेमातोग्रफी १९५२ हा देखील यां कायद्यासोबत चीत्रापताना लागू करण्यात आला आहे .
     राजपत्रित नेमलेला अधिकारी कारवाई करून सम्बन्धित साहित्याचा शोध घेऊन जप्त व