सदस्य:Shinalkar Arati

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

माझ नाव- आरती दत्तात्रय शिनलकर आहे.मी वरुडे या गावात राहते. माझे शिक्षण पाबळ या गावी झाले आहे. आत्ता मी S.Y.BA या वर्गात मध्ये शिकत आहे. मी विज्ञान आश्रम मध्ये कॉम्पुटर क्लास शिकत आहे.त्याच बरोबर माझा नर्सिंगकोर्स झालेला आहे आहे .मी वरुडे गातील एका वस्तीमध्ये रहाते. मला वाचन करायला आवडते.