सदस्य:Shabanaji/s1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मातृ-पितृ भक्त-पुञ -

इनामदार हे प्रेमळ पुञ असून त्यांनी आपल्या आई - वडिलांच्या नावाने विविध संस्था स्थापन करून त्यांना अभिवादन केलेले आहे. तीन प्राथमिक शाळा आणि चार हायसकूलस यांना आपली आई "ताहिरुन्निसा इनामदार" असे नाव दिले आहे. या सिस्न्तहा विजापूर आणि पुण्याजवळ आहेत. कला,वाणिज्य व विज्ञान या शाखांचे मुलींचे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय,विजापूर येथे आणि पुणे येथे ग्रंथालय स्थापन केलेले असून 'ए. आर.एस.ईनामदार'असे नाव दिलेले आहे.

वैशिष्ठ्यपूर्ण यशस्विता-

६० विविध मुस्लिम जमातींना महाराष्ट्र् आणि भारत सरकारच्या इतर मागासवर्गीय जमातींच्या यादीमध्ये समाविष्ट करून घेण्याचे श्रयेय एकमेव श्री . इनामदारांच्या या विशेष कार्यामुळे,या जमातीतील हजारो मुस्लिम तरुणांना श्येक्षणिक संस्थांमध्ये व नोकरीमध्ये त्यांच्यासाठी असलेल्या आरक्षणाचा फायदा घेणे शक्य झाले आहे.