सदस्य:Sayyed Bilquis/s25

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दुर्देवाने  आज आपल्या देशात शिक्षणासारखे महत्त्वाचे खाते ज्या लोकांचा शिक्षणाची सुतराम संबंध  नाही , ज्यांनी या क्षेत्रात काहीही कार्य केलेले नाही अशा लोकांच्या हाती सोपविले जात आहे. देशाच्या भवितव्याशी संबंधित महत्त्वाचे खाते एका व्यक्तीला मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेणे दुर्देवी आहे. मौलाना आझादांचे व्यक्तीमत्त्व  बहुआयामी व अष्टपैलू  होते . मौलाना आझादांच्या शैक्षणिक विचारांची उपयुक्तता व महत्त्व आज काही प्रमाणात  आपल्या लक्ष्यात येऊ लागले आहे. ब्रिटींमधील माझ्या अल्पकालीन वास्तव्यात त्यांची  नाव   नजमा  हेपतुल्ला  यांना  मी भेटलो होयो .त्या कुठल्यातरी शीतमंडळाबरोबरतिकडे आल्या  होत्या. त्यांच्या आजोंबाप्रमाणेच होते. माझ्या मते इनामदाराच्या व्यक्तीमत्तचाही महत्त्वाचा पैलू  म्हणजे शिक्षणाच्या बाबीतीलतील त्यांची सशक्त विचारसरणी हा होय .