सदस्य:Sanjivani Aphale/क्रोएशिया
Appearance
कोएशिया: क्रोएशिया हा देश बाल्कन द्वीपकल्पाच्या वायव्येला वसलेला आहे.[१] याची राजधानी झाग्रेब ही आहे. येथील डुब्रोवनिक हे गाव एक पर्यटनस्थळ आहे. येथे समुद्राकाठी बांधलेला भुईकोट राजवाडा आणि किल्ला आहे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत) https://www.britannica.com/place/Croatia. 2020-03-07 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)