सदस्य:Rushikesh Ramesh Bahekar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार ,
माझं नाव ऋषिकेश बहेकार आहे .
मी संगणक अभियांत्रिकी मध्ये तृतीय वर्षा ला आहे .
माझं अभियांत्रिकी महाविध्यालय पर्वती ,पुणे येथे आहे .
माझं मूळ गाव आमगाव जि . गोंदिया .
मी DIY Lab मध्ये REDX (Artificial Intelligence ) या प्रकल्पावर काम करताना मराठी विकिपीडिया बद्दल माहिती मिळाली .