सदस्य:Rugved avadhoot baddpujari
Appearance
मी ऋग्वेद अवधूत बद्द्पुजारी असे म्हणतो कि चिनी वस्तूंनी आज बऱ्यापैकी प्रत्येक क्षेत्रात आक्रमण केले आहे.या वस्तूंच्या किमतीया इतर वस्तूंच्या तुलनेत खूप कमी असतात व त्यांची गुणवत्ताही योग्य नसते. त्या फार काळ टिकत नाहीत व त्या खराब झाल्यास पुन्हा दुरुस्त करता येत नाहीत. याउलट जर आपण स्वदेशी वस्तूंचा विचार केला तर त्या त्यांच्या तुलनेने खूप टिकाऊ असतात व त्या वस्तू देशातच तयार केल्याने देशातील प्रत्येक घटकाचा व अंतर्गत पर्यावरणनाचा विचार केला जातो. देशातील सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडेल अशाच गोष्टींचे उत्पादन केले जाते. उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेसाठी देशातील अनेक घटकांवर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे देशातील उपलब्ध कच्चा माल योग्य रीतीने वापरला जाईल आणि देशात मोठ्या प्रमाणावर कंपन्या उभ्या होतील.