सदस्य:Ranjita mhamal

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मी पेडणे तालुक्यातील मांद्रे गावात राहणारी आहे . मी गोवा विध्यापीठात शिकणारी विद्यार्थीनी आहे . मला वाचनाची फार आवड आहे . माझा  चित्रकलेत फार रस आहे . मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला पण आवडते