सदस्य:Rajeshwalse

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री. पवन सिद्धार्थ वासनिक

श्री. राजेश सुधाकर वळसे


राष्टीय एकता दिवस: ३१ ऑक्टोबर

------------------------------------------------------------------------------------------

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन २०१४ पासून दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो.

३१ ऑक्टोबर २०१९ रोजी त्यांची १४४ वी जयंती साजरी करण्यात आली होती

-----------------------------------------------------------------------------------------

जन्म: ३१ ऑक्टोबर १८७५ (नडियाड, जी. खेडा) भारताचा “ पोलादी पुरुष” म्हणून त्यांची ओळख आहे

१९१७ : खेडा सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले

१९२४-२८ : अहमदाबाद नगर पालिकेचे ह्य कार्यकाळातील ते अध्यक्ष होते.

१९२०: ला गुजरात विद्यापीठाची स्थापना

१९२१ : गुजरात प्रांतिक कॉंग्रेस चे अध्यक्ष

१९२१: अहमदाबाद कॉंग्रेस अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष

१९२३ : नागपूर झेंडा सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले

१९२३: बोरसद सत्याग्रहात यशस्वी

१९२८: बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले ह्या वेळी त्यांना सरदार हि पदवी.

१९३१: कराची कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष

१९३८: हरिपूर कॉंग्रेस अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष

१९४६: नेहरूंच्या हंगामी मंत्रिमंडळात स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री

१९४७-५०: स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान

मृत्यू: १५ डिसेंबर १९५०, मुंबई