Jump to content

सदस्य:Rajendra Dushing

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

        "कॅथोलिक समाज भूषण पुरस्कार"२०१८

कॅथोलिक समाज भूषण पुरस्कार हा कॅथोलिक सभा औरंगाबाद यांच्या द्वारे देण्यात येणारा अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे.

जेव्हा २०१५ मध्ये ह्या सेवाभावी संस्था स्थापना करण्यात आली आणि तेव्हा समाजातील विविध प्रकारच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीचा त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो.

पहीला कॅथोलिक समाज भूषण पुरस्कार २०१६ ला देण्यात आला.

हा पुरस्कार खालील प्रमाणे विविध क्षेत्रात कात्य करणाऱ्या व्यक्ती ना प्रदान करण्यात येतो.

शिक्षण

साहित्य

कला

खेल

विज्ञान

समाज सेवा

पत्रकारिता

लोक प्रशासन

आरोग्य सेवाकार्य

                        पुरस्काराचे स्वरुप

पुरस्कार म्हणून स्मृतिचिह्न आणि  प्रमाणपत्र देण्यात येते . पुरस्कार हा कोणत्या व्यक्तीना देण्यात यावा हे संस्थेच्या माध्यमातून ठरवले जाते.

            पुरस्कृत व्यक्ति

वर्ष          नाव                     हस्ते                    क्षेत्र

२०१६ पी. जे. रुपटक्के    फा. आशिष मस्के     शिक्षण

२०१७ लांडगेगुरुजी     रा.रे.  बिशप अम्ब्रोस रिबेलो  समाजसेवा

२०१८ फा. प्रकाश भालेराव एस.जे. रा.रे.  

                       बिशप अम्ब्रोस रिबेलो         पत्रकारिता

राजेंद्र दुशिंग

सचिव

कँथोलिक सभा औरगांंबाद