सदस्य:Priyadarshini Karve

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रियदर्शिनी कर्वे

संचालक, समुचित एन्व्हायरो टेक

सह-संपादक, शैक्षणिक संदर्भ

पदार्थविज्ञान, पर्यावरण, नूतनक्षम ऊर्जा, जैव ऊर्जा, शाश्वत विकास, वातावरण बदल या विषयांत मला रस आहे.