सदस्य:Prashant 2016

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

माझे नाव प्रशांत पवार (ppawar@msn.com +91 9545050660). गेली २० वर्षे मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिका, इंग्लंड आणि भारतात वेगवेगळ्या कंपन्यांसाठी काम केले आहे. त्यापूर्वी मी पाणलोटक्षेत्र विकसनामध्ये ग्रामीण महाराष्ट्रात टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांच्याबरोबर काम केले आहे. मी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली असून तंत्रज्ञान व्यवस्थापनाचे पदव्युत्तर शिक्षण अमेरिकेतील स्टीवन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून पूर्ण केले आहे. पर्यावरणाच्या समस्यांवर काम करताना माहिती तंत्रज्ञानाचा विशेष उपयोग होईल, असे मला वाटते. माझे संकेतस्थळ http://www.bhoogol.org/