सदस्य:Pradnya Pandurang Aayarekar/dhu1
Appearance
प्रज्ञा आयरेकर
सरोगसी म्हणजे सरळ भाषेत सांघायचे जाले तर गर्भाशय उधार घेणे होय. अखाध्या विवाहित जोडप्ल्याला काही कारणास्तव मुल होत नसेल तर स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्र करून तो दुसऱ्याा स्त्री च्या गर्भामध्ये ९ महिने वाढवणे.मुल जन्माला आल्यावर मग ते मुल त्या जोडप्लाया परत करणे,आणि त्या बदल्यात पैसे घेणे.आपल्या कायद्यात सरोगसीला परवानगी आहे ;परंतु आयवीफ म्हणजेच टेस्ट टूबच्या पद्धतीने जर मुल होत नसेल तर.काही स्त्री आर्थिक परस्तीच्या कारणाने तर जबरदसतिने करतात.सरोसासीचे काही फायदे आणि तोटे पण आहेत,आपल्यला हवे तसे मुल जन्माला घालता येते तसेच सर्वांची मनस्थिती जाले आहे कि मुलाघाच हवा,पण हा तोटा आहे.९९ टक्के सरोगसी हि व्यापारी तत्वावर चालली आहे,म्हणजे मुल घेणे आणि पैसे देणे.