Jump to content

सदस्य:Pournima agarkar/dhool2

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

[]== इंडिअन नेटवर्क ओन एठीच्स आणि क्लीमेट चेज (आयीएनइसीसी) == आयीएनइसीसी हे संघटना आणि व्यक्तींचे एक राष्ट्रीय नेटवर्क आहे, जे अल्पसंख्य समुद्दृयाच्या दृष्टिकोनातून हवामान बदल ह्या मुद्दयाशी जोडतात. ह्याची सुरुवात १९९६ मध्ये भारतातील काही विकास व्यावसायिकांनी केली होती, ज्यांनी हवामान संकट आणि शाश्वत विकास व सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांमधील दुवा पाहिले. हवामानातील बदल आणि अल्पसंख्याकांच्या शाश्वत विकासाच्या समस्या आणि धोरणात्मक संवादांमध्ये त्यांचा आवाज आणण्याचे कार्य आयएनईसीसी करते.हे नेटवर्क आयएनईसीसीच्या कार्यसंघाद्वारे चालविले जाते ज्यामध्ये १० राज्ये आणि ५ परीसंस्थान मधल्या १९ सभासदांचा समावेश आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Indian Network on Ethics and Climate Change https://inecc.net/. 07-03-2020 रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)