सदस्य:Nilofar S Mulani/S1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पी ए .इनामदार सर एक प्रभावी व्यक्तिमत्व वक्तृत्व कला- प्रभावी वक्ता .इनामदाराची वक्तृत्व शैली अदितीत्व अशी आहे. भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांची प्रभावी भाषणे झालेली आहेत. प्रमुख वक्ता,सभेचे अध्यक्ष पद ,या नात्याने चर्चासत्रे ,कार्यशाळा आणि अधिवेशने यामध्ये देशात आणि परदेशात त्यांची विचार प्रवर्तक भाषणे झालेली आहेत. ज्या सहजतेने ते कन्नड भाषेत उत्कृष्टपणे भाषणे देतात त्याच सहजतेने हिंदी,इंग्लिश किंवा मराठीमध्ये भाषणे देऊ शकतात.

विविध धर्माचे तुलनात्मक अभ्यासक- इनामदार यांचा विविध धर्मग्रंथ आणि कायदे यांचा तुलनात्मक अभ्यास असून विविध धर्मावर तुलनात्मक दृष्ट्या अधिकार वाणीने ते बोलू शकतात. आणि आंतरजातीय सामंजस्य निर्माण करतात.

लोकहितवादी - इनामदार हे मूलतः लोकहितवादी असून त्यांनी औदार्याने भारतात विविध ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी देणग्या दिलेल्या आहेत.मदतीसाठी ते कोणालाही नकार देत नाहीत . अनेक हॉस्पिटल्स ,अनाथालये आणि विश्वस्त संस्था यांच्या स्थापनेसाठी देशात आणि परदेशात त्यांनी देणग्या दिलेल्या आहेत.