सदस्य:Nilesh Bhide

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मि श्री . निलेश गजानन भिडे . सोलापूर येथील वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयात बारा वर्षापासून वनस्पतीशास्त्राचा सहशिक्षक या पदावर आहे . वनस्पती वर्गीकरण शास्त्र , पुरावनस्पतीशास्त्र जैवविवीधता ,जुनकशास्त्र हे माझे आवडते अभ्यासक्षेत्र आहे .मी Indian Science Congress व Indian Association of Angiosperm taxonomyया संस्थाचा आजीव सदस्य आहे . International Association of plant taxonomy या संस्थेचा हंगामी सदस्य आहे