सदस्य:Nikhita Gaonkar
Appearance
मी निखिता वासू गावकर. मी गोवा राज्यातील रहिवासी आहे. गोवा विद्यापीठाची विद्यार्थिनी असून गोवा राज्यातील रहिवासी आहे. मला नविन गोष्टी जाणून घेण्यात फार रस आहे. मला वाचनाची खूप आवड आहे. जास्त करून मला कादंबरी हा साहित्यप्रकारा आवडतो. तसेच मला नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड आहे.