सदस्य:Neha nimbalkar/s1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


साई मंदिर कागल

साई मंदिर हे कागल मधील एक सुप्रसिद्ध मंदिर आहे .कोल्हापूर शेहरामधून हे मंदिर २५कमी अंतरावर आहे. साई मंदिर हे २००० साली स्थापन केलेले आहे. साई मंदिर मधील वातावरण अत्यंत शांततेचे आहे कागल शेहरामध्ये साई मंदिर हे आयथास्तिक . मंदिर आहे साई मंदिर मध्ये दर गुरुवारी सकाळी गुलाबांच्या पाकळ्या सोबत त्यांचा अभिषेक असतो व सायंकाळी आरती असते. साई मंदिर हे स्थळ बागण्यासाठी वारंवार लोकांची रहदारी असते .साई मंदिर मध्ये खूप स्वच्छता असते व साई मंदिर हे स्थळ बघण्यासाठी वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७ आहे. साई मंदिर च्या सर्व बाजूने निसर्ग व वातावरण खूप छान आहे. साई मंदिर मध्ये दरवर्षी मोठ्या उत्सवा मध्ये रामनवमि व पारायण हा कार्यक्रम आयोजित केला जातो .. साई बाबा यांचा जन्म= इ . स . १८५६ साली झाला आहे व त्यांचे जन्म स्थान= पाथरी महाराष्ट्र आहे . साई बाबांचे कार्यक्षेत्र = शिर्डी ,महाराष्ट्र येते आहे. साई बाबांचे उपास्यदैवत = अल्लाह हे आहे व वचन =अल्लाह मलिक , श्रद्धा आणि सबुरी आहे. साई बाबा यांची भाषा = मराठी आणि उर्दू आहे . साई बाबा यांची मृत्यू दिनांक १५ ऑक्टोबर ,१९१८ आहे व साई बाबा यांचे मृत्यू स्थान शिर्डी ,महाराष्ट्र हे आहे आणि साई बाबा एक हिंदू संत आहे.