सदस्य:Neha Gaude

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मी स्नेहा दामोदर गावडे. फोंडा तालुक्यातील रहिवासी. गोवा विद्यापीठाची विद्यार्थीनी. मला साहित्याची आवड आहे. कथा, कादंबरी वाचायला आवडतात. मला पाक कलेची अत्यंत हौस आहे. माझी मातृ भाषा कोंकणी आहे.