सदस्य:Mr.AKASH SHANKPAL BONDRE

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्यवस्थापन विकासाच्या अवस्था व्यवस्थापन विचारांचे प्रमुख चार टप्पे पाडण्यात येतात. (अ) टेलरपूर्व काळ (पारंपारिक व्यवस्थापनाचा काळ

   १८८० पूर्वी)

(आ)टेलरनंतरचा काळ शास्त्रीय व्यवस्थापनाचा काळ

   १८८०-१९६०)

(इ)संघटनेतील मानवीसबधांचा काळ (१९३०-१९६०) (ई)आधुनिक काळ फ्रेडरिक टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापन ही संकल्पना अस्तित्वात आणली. शास्त्रीय व्यवस्थापन ही संकल्पना अस्तित्वात येईपर्यंत व्यवस्थापन विचाराचा विकास फारच मंंद गतीने झाला.जेव्हा फ्रेडरिक टेलर यांनी व्यवस्थापनाला शास्त्रीय बैठकीची जोड दिली तेव्हापासून व्यवस्थापन विचाराच्या विकासाला अत्यंत वेग आला. टेलर यांच्या मते या महत्त्वपूर्ण योगदानामुळे व्यवस्थापन विचारांंचे वरीलप्रमाणे दोन टप्पे पाडण्यात येतात. टेलरपूर्व काळामध्ये ज्या विचारवंतांनी व्यवस्थापनात विचार मांडले त्यांना 'प्राचिन विचारवंत' असे म्हणतात.